712 | मध्य प्रदेश | भावांतर योजनेची यशस्वी अंमलबजावणी

506 views · Published 25 August 2018 · 0:43 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्य प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी खरिप हंगामासाठी भावांतर योजना राबवली होती. शेतमालाचे भाव गडगडल्यानं बाजारभाव आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ही योजना आहे. त्याची यशस्वी अंमलबजावणी मध्य प्रदेश सरकारने केलीये. तब्बल १२ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींचा निधी थेट खात्यावर मिळालाय. फक्त कांदा आणि लसणाच्या खेरदीसाठई मध्य प्रदेश सरकारला ४८० कोटी रुपये मोजावे लागले. या भावांतर योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली असली, तरी यात बऱ्याच अडचणीही आल्या. त्यामुळे यंदा ही योजना राबवणार नसल्याची माहिती मध्य प्रदेश सरकारनं दिलीये.

More from this channel