नवी मुंबई | सायन पनवेल महामार्गावरही होर्डिंग्सचं जाळं, पुण्यासारख्या अपघाताची भीती

1,346 views · Published 5 October 2018 · 1:23 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवी मुंबईतून जाणाऱ्या सायन - पनवेल मार्गावर वाशीत रस्त्याच्या दुतर्फा मोठ मोठं होर्डींग उभारले आहेत. यामुळे इथेही पुण्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

More from this channel