सातारा गणपती विसर्जन वाद, कृत्रिम तलावाचं बांधकाम सुरु

3,203 views · Published 16 September 2018 · 1:21 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

साताऱ्यातील गणपती विसर्जनाबाबत टोकाला गेलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्हं आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेती फार्म हाऊसमध्ये नव्याने कृत्रिम तळे उभारण्याचं काम शासनाने सुरु केलं आहे.

More from this channel