ब्रेकफास्ट न्यूज | भारतात श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली : अहवाल
1,017 views · Published 19 October 2018 · 0:40 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
भारतात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही नेहमीच चिंतेची बाब राहिलेली आहे. याचदरम्यान एक अहवाल आला आहे. जून 2017 ते जून 2018 पर्यंत देशात दहा लाख डॉलर म्हणजे 7.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे. एका अहवालानुसार, भारतात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 3.43 लाखापर्यंत पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!