ब्रेकफास्ट न्यूज | आठ हजार किलो शार्क माशांचे कल्ले जप्त, चौघे ताब्यात

1,221 views · Published 4 September 2018 · 0:49 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारतीय गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आणि गुजरातमधून जवळपास 8 हजार किलो शार्क माशाचे कल्ले जप्त केले आहेत. ही कारवाई करुन तस्करीची मोठी साखळी उद्ध्वस्त केल्याचं DRI ने म्हटल आहे. मुंबईतल्या शिवडीमधील गोदामातून 3 हजार किलो, तर गुजरातमधील वेरावलमधून 5 हजार किलो कल्ले हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. DRI ने दिलेल्या माहितीनुसार आठ हजार किलो कल्ले चीन आणि हाँगकाँगला निर्यात करण्यात येत होते. दरम्यान परराष्ट्र व्यापार संचालनालयाने शार्क माशांच्या कल्ल्यांवर बंदी आणलेली आहे.

More from this channel