पुणे | दुचाकीस्वाराची पादचारी महिलेला जोरदार धडक, थरार सीसीटीव्हीत कैद

2,421 views · Published 28 September 2018 · 0:31 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ दुचारीस्वाराने पादचारी महिलेला धडक दिल्याचा व्हीडिओ समोर आलाय. बारामती-वालचंदनगर या मार्गावरील डोर्लेवाडी गावात हा अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आल्याने दुचाकीस्वाराने या महिलेला जोरधार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातग्रस्त दुचाकीस्वार आणि महिला जबर मार लागलाय.

More from this channel