औरंगाबाद : पोलीस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

4,353 views · Published 27 June 2018 · 0:49 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीवर पोलीस उपायुक्तांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला गेला आहे. याबाबत अद्याप मात्र पोलीस उपायुक्तांची बाजू कळू शकलेली नाही. तक्रारीनुसार एमपीएससी परीक्षेचं मार्गदर्शन करतो म्हणून पोलीस उपायुक्तांनी संबंधित मुलीला घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप आहे.

More from this channel