मालेगाव : मुलं पळवण्याच्या अफवेचं लोण मालेगावात, संशयावरून चौघांना मारहाण

1,429 views · Published 2 July 2018 · 1:12 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुल पळवून नेत असल्याच्या घटनेमुळं मारहाणीचं लोण आता मालेगावातही पसरलं आहे. मालेगाव शहरातील आझादनगर भागात काल 4 लोकांना मारहाण करण्यात आली. मुलं पळवून नेत असल्याच्या संशयावररुन ही मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिस वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून चारही जणांना वाचवलं. यामुळं या भागातलं वातवरण तणावपूर्ण बनलं होतं

More from this channel