नवी दिल्ली | मोदी सरकारविरोधात सीबीआय संचालक वर्मा सुप्रीम कोर्टात
1,212 views · Published 24 October 2018 · 1:27 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केलीय. आणि सीबीआयच्या मुख्यालयातच छापेमारी केलीय. मध्यरात्री सीबीआयचा 10 वा आणि 11 माळा सील करण्यात आलाय. इथंच अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचं कार्यालय आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयाची इमारत सील करण्यात आलीय कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे. अधिकाऱ्यांची एक टीम इमारतीत उपस्थित असून सर्व कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!