स्पेशल रिपोर्ट : महाराष्ट्रातल्या मोजक्या तालुक्यांवर का रुसला पाऊस ?

3,937 views · Published 13 July 2018 · 3:02 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापूर, रत्नागिरीप्रमाणंच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिसून आली आहे... पावसानं मुंबई, नागपूर तुंबलं. 
मात्र राज्यातले काही जिल्हे पावसाच्या दडीनं कोरडे ठाक पडलेत..जूनमध्ये पावसानं धडाक्यात एन्ट्री घेतल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली, मात्र आता पावसाअभावी या पेरण्यांचं करायचं काय...ही चिंता बळीराजाला सतावतेय.

More from this channel