पंढरपूर | भाजप सरकार सत्तेतून जावं, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच विठूरायाला साकडं

1,418 views · Published 4 September 2018 · 1:19 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आज पाचवा दिवस आहे..पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाला जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झालीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते..राज्य समृद्ध व्हावं, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि भाजप सरकार सत्तेततून जावं असं साक़डं विठूरायाला घातल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं..

More from this channel