अनुदानित संस्थांचालकांच्या वतीनं राज्याव्यापी शाळाबंद | मुंबई | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
656 views · Published 2 November 2018 · 0:39 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
राज्यातील शिक्षण संस्था तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. गेल्या चार वर्षापासून राज्यभरात संस्थांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केलंय असा आरोप करत राज्यातील अनुदानित संस्थाचालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय. सरकारच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था आणि त्यावर कार्यरत शिक्षकांना आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. संस्थाचालकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्यावतीनं राज्यव्यापी शाळा बंद करणार आहे. आज ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांचे पेपर शनिवारी ठेवण्यात आले आहेत
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे