बाप्पा माझा | नाशिक | येवल्यात सामाजिक, पौराणिक विषयांवरचे जिवंत देखावे

1,782 views · Published 21 September 2018 · 0:22 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यंदा नाशिकच्या येवल्यामध्ये सामाजिक आणि पौराणिक विषयांवर जिवंत देखावे सादर करण्यात आले आहेत. गोरा कुंभाराचा जिवंत देखावा, अंधश्रद्धेवर जिवंत देखावा अशा विविध विषयांवर अनेक देखावे येवल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होत आहे.

More from this channel