ब्रेकफास्ट न्यूज | यवतमाळ | रिक्षा आणि ट्रव्हल्सच्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी
1,220 views · Published 8 September 2018 · 0:55 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड येथे अपघात ऑटो ला ट्रॅव्हल्स ची धडक 10 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती जखमीना यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे आटो मध्ये शाळकरी विद्यार्थी असल्याची माहिती । ट्रॅव्हल्स पुणे वरून चंद्रपूर येथे जात होती तर आटो जांभोरा वरून लाडखेड येथे जात होता अशी माहिती 10 विद्याथी मध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे वेगवेगळ्या वर्गातील जखमी विद्यार्थी
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!