पिंपरी : 2 नगरसेविका, सुरक्षारक्षकासह पालिकेचे महापौर लिफ्टमध्ये अडकले

1,372 views · Published 18 July 2018 · 0:46 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पिंपरी चिंचवडचे खुद्ध महापौरच आज पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले.  महापौर नितीन काळजे सह तीन महिला नगरसेविका, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन असे सहा जण लिफ्टमध्ये होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध ही लिफ्ट अडकली होती. शेवटी माहितगार लिफ्टमेन असल्याने त्याने लिफ्ट उघडून, या सर्वांची सुटका केली.

More from this channel