मुंबई | आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला

729 views · Published 17 September 2018 · 1:41 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला आहे. बीएई जवळपास 360 अंकांनी घसवून 38000च्या खाली आला आहे. तर निफ्टी 109 अंकांनी घसरून 11425 अंकावर आली आहे.

More from this channel