माझा इम्पॅक्ट | भिवंडी | राजीव गांधी उड्डाण पुलाची दुरुस्ती सुरु
2,503 views · Published 1 September 2018 · 0:54 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भिवंडीतील राजीव गांधी उड्डाण पुलाची दुरावस्था झाल्याचं एबीपी माझाने समोर आणलं होतं. या बातमीची दखल घेत खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरु केलंय. विशेष म्हणजे दोन दिवसांतच हे काम उरकून घेण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे पाणी जाण्यासाठी पुलावर असलेली पाईप स्वच्छ न केल्याने मागील काही वर्षापासून पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे पुलावर खड्यांचे साम्राज पसरले. विशेष म्हणजे दरवर्षी पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेकडून लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र खड्डे जैसे थे असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. महापालिका एखादी मोठी दुर्घटनेची वाट पाहत आहे का असे गंभीर प्रश्न एपीबी माझा ने उपस्थित केला होता. अखेर याची दखल घेत पालिकेने पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरु केलंय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!