अमृतसर दुर्घटना | मुख्यमंत्र्यांचा दीड मिनिटात घटनास्थळावरुन काढता पाय
4,115 views · Published 20 October 2018 · 3:02 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अमृतसर दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांचा आकडा आता ६१ वर गेला आहे..पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काहीच वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली..अवघ्या दोनच मिनिटात अमरिंदर सिंग घटनास्थळावरुन निघून गेले..पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचंही त्यांनी टाळलं..काल अमृतसरच्या जोडा फाटक इथं शेकडो नागरिक रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जमले होते..अनेक लोक हे रेल्वे रुळांवरच उभे होते..फटाक्यांचा आवाज आणि उजेड यामुळं जालंधर एक्स्प्रेस आल्याचं नागरिकांना कळालंच नाही.. एक्स्प्रेसनं दिलेल्या धडकेन एकच हाहाकार उडाला. एखाद्या सिनेमातला सीन वाटावा असा हा अपघात घडला. किड्या-मुंग्याप्रमाणे लोकांना चिरडत रेल्वे पुढे निघून गेली. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत..रावण दहन कार्यक्रमाचे आयोजक असलेले काँग्रेस नेते मिठू मदान हे कालपासून फरार झाले आहेत
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!