मनमाड | मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले

1,619 views · Published 1 October 2018 · 1:04 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरलय..... मनमाड रेल्वे स्थानकावरील घटना.....परप्रांतात कांदे घेऊन जाण्यासाठी मालगाडी धक्क्यावर जात असताना डबे रुळावरून घसरले...दुर्घटना माल धक्क्या जवळ घडल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही.

More from this channel