नागपूर | बंगल्यात मद्य पार्टी, सहा तरुण आणि नर्तिका पोलिसांच्या ताब्यात

2,278 views · Published 17 September 2018 · 1:07 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात एका पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं. एका बंगल्यात मद्य पार्टीबरोबरच अश्लील डान्स सुरु होता. या प्रकरणी काही नर्तिकांनाही ताब्यात घेतलं आहे.

More from this channel