पालघरमधील डहाणूत बर्निंग कारचा थरार | एबीपी माझा

1,520 views · Published 10 November 2018 · 0:36 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पालघरमधील डहाणू शहरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.. केटी नगरयेथील अमोल मोरे यांच्या ओम्नी कारला अचानक आग लागली... आगीत कार जळून खाक झाली आहे. ओम्नी मालक अमोल गाडी पार्क करुन उतरुन जात असताना गाडीनं अचानक पेट घेतला. सुदैवानं गाडीत कुणीही नसल्यानं जीवितहानी झालेली नाही,
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel