पाडव्याच्या मुहुर्तावर कारखरेदीला गर्दी, शोरुम्स गजबजली | नाशिक | एबीपी माझा

839 views · Published 8 November 2018 · 3:34 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर नाशिकमध्ये वाहन बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. गोल्ड कॉइन, हजारो रुपयांचे डिस्काउंट, लकी ड्रॉ अशा वेगवेगळ्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel