ब्रेकफास्ट न्यूज | एम. जे. अकबर यांच्याविरोधात तक्रार, प्रिया रमाणींच्या बाजूने 19 महिला पत्रकार
421 views · Published 17 October 2018 · 0:47 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पत्रकार प्रिया रमाणी यांनी केलेले आरोप फेटाळून लावत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी कोर्टात धाव घेतली. अकबर यांनी प्रिया यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला. आता प्रिया रमाणी यांच्या बाजूने १९ महिला पत्रकार कोर्टात साक्ष देणार आहेत. या १९ महिला पत्रकारांनी कोर्टात स्वाक्षरीसह एक विनंती अर्ज केलाय... अकबर आपल्या पदाच्या जोरावर हे सगळं करत आहेत. मात्र, त्यांनी जुन्या गोष्टी टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या लढाईत आम्ही रमाणी यांच्यासोबत आहोत. म्हणूनच मानहानीच्या दाव्यावर सुनावणी घेत असताना आमचेही म्हणणे ऐकून घेण्याची विनंती या महिला पत्रकारांनी अर्जाद्वारे केली आहे. १९ महिला पत्रकारांपैकी 3 महिला सध्या संपादक पदावर कार्यरत आहेत... त्यामुळे १९ महिलांच्या पाठिंब्यामुळे प्रिया रमाणी यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे.. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल