मुंबई | मुंबईकरांनो, तुमच्या आमदाराची कामगिरी बघा!
993 views · Published 21 August 2018 · 1:48 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रजा फाऊंडेशनकडून मुंबईच्या आमदाराचं रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध. २०१६ ते २०१७ च्या दरम्यान चार अधिवेशनातली कामगिरीची नोंद घेतली आहे. मुंबईत सर्वोत्तम काम करण्यात काँग्रेसच्या अमिन पटेल यांचा पहिला क्रमांक तर ३२व्या क्रमांकांवर भाजपचे राम कदम आहेत. यामध्ये मुंबईतल्या २४ हजार २९० लोकांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!