आधी मारहाण, मग बाथरुममध्ये कोंडलं,

1,120 views · Published 6 October 2018 · 1:32 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अंधेरीतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोखंडवाला इथं मुलानेच आईची हत्या केल्याचा आरोप आहे.  महत्त्वाचं म्हणजे मुलगा मॉडेलिंग करतो, तर आई फॅशन डिझायनर होती.  पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

More from this channel