मुंबई : खड्ड्यांवरुन पालिका प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक, मंत्रालय गेटसमोरचा रस्ता खोदला
4,630 views · Published 17 July 2018 · 0:54 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईसह महाराष्ट्रात पडलेल्या खड्ड्यांचा मनसेकडून मध्यरात्री निषेध करण्यात आला. महत्वाचं म्हणजे रस्त्यांच्या दुर्दशेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काल रात्री मंत्रालयाबाहेरचे पेवर ब्लॉक टिकावाच्या साहाय्यानं मनसेनं उखडून लावले. मंत्रालयाच्या मुख्य गेट भागात हे आंदोलन झालं. याप्रकरणी पोलिसांनी 8 मनसे सैनिकांना ताब्यात घेतलंय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!