ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या जीवाशी खेळ, फ्लायओव्हरची मागणी प्रलंबित

1,199 views · Published 20 June 2018 · 3:03 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात फ्लायओव्हर नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवा परिसराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी अजूनही उड्डाणपूल बांधला गेला नाही. परिणामी लोकांना अर्धा तास अर्धा तास  रेल्वेच्या फाटकाजवळ ताटकळत उभं राहावं लागत आहे. अशात एखाद्याला तातडीने कुठे पोहोचायचं असेल तर तो बंद फाटकाखालून गाडी घालून रेल्वे रुळ ओलांडतो. हा प्रकार काही जणांच्या जीवावर बेततो.

More from this channel