लाहोर : नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर उतरताच अटक
1,028 views · Published 13 July 2018 · 6:44 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. इथून त्यांना हेलीकॉप्टरने इस्लामाबादला नेलं जाईल आणि तिथून रावळपिंडी जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. नवाज शरीफ लंडनहून अबुधाबीमार्गे लाहोरला पोहोचले. पाकिस्तानमधील एका कोर्टाने नवाज शरीफ यांना दहा वर्षांचा, तर मरियम शरीफला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मरियम लाहोरमधून निवडणूक लढत आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया