ठाणे : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

1,486 views · Published 7 July 2018 · 1:46 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ठाण्यात जोरदार पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कॅसल रोड परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

More from this channel