नाशिक : कालिदास कलामंदिर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

1,374 views · Published 5 July 2018 · 3:29 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा साक्षीदार असणारं कालिदास कला मंदिर नुतनिकरणानंतर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला  लवकरच येत आहे.. स्मार्ट सिटीअंतर्गत 9 कोटी 66 लाख रुपये खर्चून कालिदास नाट्यगृहाचा कायापालट करण्यात आलाय.. अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, रंगमंचावरची आकर्षक प्रकाशयोजना आणि आरामदायी आसनव्यवस्था अशा सुविधा तयार करण्यात आल्यात.. गेल्या काही वर्षात कालिदास नाट्यमंदिराची दुरवस्था झाली होती.. नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अनेक कलावंतांनी कालिदासच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.. त्यानंतर आता मागच्या एका वर्षात अत्याधुनिक सोयिसुविधांनी कालिदास कला मंदिराला सुसज्ज करण्यात आलंय...

More from this channel