मुंबई | निसर्गचित्रांनी सजले मध्य रेल्वेवरील लोकलचे डबे, महिलांच्या डब्यांना नवा लूक

856 views · Published 31 August 2018 · 3:07 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसला असेल मात्र लोकलमध्ये अशा प्रकारची निसर्गचित्र काढण्यात आलीत. प्रायोगिक तत्वावर महिलांच्या फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास दोन डब्यामध्ये ही पेंटींग करण्यात आलंय. सध्या मध्यरेल्वेच्या माटुंगा इथल्या वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना असं रंग देण्याचं काम सुरू आहे.
डब्यांना टप्प्याटप्प्यानं रंग दिल्यानंतर लवकरच हे डबे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

More from this channel