तळोजा एमआयडीसीत कचरा प्रक्रिया कंपनीत भीषण स्फोट, भूकंपासारखे हादरे | नवी मुंबई | एबीपी माझा

2,115 views · Published 29 October 2018 · 1:00 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीत केमिकल वेस्ट नष्ट करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आसपासच्या तब्बल 14 गावांना भूकंपासारखे हादरे बसले. तळोजा एमआयडीसीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी असून या कंपनीत रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जातं. आज सकाळी खड्डा खोदून त्यात रसायनांनी भरलेले दोन ड्रम टाकण्याचं काम सुरू होतं. यावेळी दोन केमिकल्सची रिऍक्शन झाल्याने हा भीषण स्फोट झाला.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel