महाराष्ट्र बंद : लातूर : आमदार अमित देशमुख यांचाही ठिय्या

2,746 views · Published 9 August 2018 · 0:48 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. शहरात ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले. रस्त्यावर झाडं आडवी टाकत आंदोलन करण्यात आलं. मराठा आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

More from this channel