नागपूर | चंद्रपूर | टी-१ वाघिणीला वाचवण्यासाठी वन्यप्रेमींचा मोर्चा
2,932 views · Published 19 September 2018 · 1:45 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
न्यायालयाच्या आदेशानंतर आता यवतमाळमध्ये टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी अथवा मारण्यासाठी खासगी शिकाऱ्याला आणण्यात आलंय. मात्र याविरोधात आता नागापुरातले वन्यजीवप्रेमी एकवटले आहेत. वाघिणीला वाचवण्यासाठी आज नागपुरात वन्यजीव प्रेमींनी शहरात मोर्चा काढला. आणि वनविभागाच्या कारभारावर सडकून टीका केली. वन विभागातर्फे वाघिणीला मारण्यासाठीच खासगी शिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलीय. तिला पकडलं जाणार नाही असा आरोप वन्यजीव प्रेमींनी केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!