नागपूर | ब्राह्मोसची माहिती पाकला दिल्याचा आरोप, नागपुरातून इंजिनीअरला अटक

2,116 views · Published 8 October 2018 · 1:02 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशाची सुरक्षा भेदण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ही कारवाई केली असून निशांत अग्रवाल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. निशांत ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टमध्ये इंजिनीअर आहे. सुरक्षे संदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा निशांतवर आरोप आहे.

More from this channel