भारताचे हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर

376 views · Published 2 July 2018 · 1:18 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचं भारताचे स्वप्न अखेर अधुरं राहिलं.  या स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.  ऑस्ट्रेलियानं भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 ने पराभव केला.

More from this channel