कोल्हापूर | शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात, देवस्थान समितीच्या पदाधिकाकडून तोफेची सलामी

2,594 views · Published 10 October 2018 · 3:24 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला तोफेच्या सलामीने सुरुवात झालीय... देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून तोफेची सलामी देण्यात आली...आज सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत... 
आजपासून येत्या 9 दिवसात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.. 
शिवाय अंबाबाई मंदिर परिसरात भव्य रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला आहे... या संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे....

More from this channel