CCTV | अंगावरुन कार जाऊनही चिमुकला सुखरुप
988 views · Published 26 September 2018 · 0:40 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अंगावरुन चार चाकी गाडी जाऊनही चिमुकला सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. एक महिला तिची कार इमारतीच्या पार्किंगमधून काढत होती. याच ठिकाणी काही मुले फुटबॉल खेळत होती. यातीलच एका मुलाच्या बुटाची लेस सुटली आणि तो या कारच्या बाजूला लेस बांधण्यासाठी बसला. त्याचवेळी महिलेने गाडी चालू केली आणि अक्षरशः ती कार मुलाच्या अंगावरून पलीकडे निघून गेली. क्षणभर हा मुलगा गाडीखाली चिरडला गेला असावा असे वाटत असताना, गाडी निघून गेल्यावर हा मुलगा सुरक्षितपणे उठून उभा राहिला आणि धावत पुन्हा खेळायला गेला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा सर्व प्रकार 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता घडला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!