अमरावती : उच्चशिक्षित सुनेला दीड वर्ष घरात डांबलं, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
1,837 views · Published 5 July 2018 · 1:30 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एकीकडे आपण सध्या डीजिटल युगात वावरत असताना दुसरीकडे काही जणांच्या मानगुटीवरचं अंधश्रद्धेचं भूत काहीकेल्या उतरायला तयार नाहीय. अंधश्रद्धेचा वारसा पुढे चालवावा यासाठी उच्चशिक्षित सुनेला दीड वर्ष डांबून ठेवत छळ केल्याचा धक्कदायक प्रकार अमरावतीत समोर आलाय. याबात सुनेने तक्रार दाखल करुनही पोलिसांनी कोणालाही अटक केली नाहीय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया