ब्रेकफास्ट न्यूज : पालघर जिल्ह्यात धबधबे, तलाव आणि धरणे या ठिकाणी पर्यटकांना बंदी

389 views · Published 11 July 2018 · 0:33 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पालघर जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पुढच्या २ महिन्यांसाठी बंदीचा निर्णय घेतलाय.

More from this channel