नवी दिल्ली | राहुल गांधींच्या अध्यक्षतेत काँग्रेसचा सीबीआय मुख्यालयावर मोर्चा

1,899 views · Published 26 October 2018 · 5:44 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सीबीआय प्रमुख आलोक वर्मांना तडकाफडफी हटवण्याविरोधात काँग्रेस आज देशभर सीबीआय कार्यालयासमोर निदर्शनं करतंय.
दिल्लीत स्वत: राहुल गांधी आंदोलनाचं नेतृत्व करतायत. सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केलीय.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel