मुंबई | बाप्पाच्या विसर्जनावेळी सचिन तेंडुलकरचं गणेशभक्तांना भावनिक आवाहन

1,872 views · Published 16 September 2018 · 1:15 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सचिन तेंडुलकरने आपल्या बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर गणेश भक्तांसाठी एक संदेश दिलाय. आपल्या मातृभुमीची काळजी आपणच घ्यावी असेच बाप्पाला वाटत असेल त्यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे भावनिक आवाहन सचिनने केले आहे.

More from this channel