अशैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांचं आज शाळा बंद आंदोलन | मुंबई | एबीपी माझा

4,168 views · Published 2 November 2018 · 1:18 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

गेल्या चार वर्षापासून राज्यभरात संस्थांच्या प्रश्‍नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या विरोधात राज्यातील अनुदानित संस्थाचालकांनी आज शाळा बंद आंदोलन केले आहे. राज्यातील शिक्षण संस्था तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांनी हे आंदोलन पुकारले आहे.

More from this channel