लखनऊ: आयकर विभागाची धाड, 100 किलो सोनं जप्त
1,738 views · Published 19 July 2018 · 0:49 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लखनऊमध्ये आयकर विभागाने रस्तोगी ब्रदर्सच्या ऑफिस आणि घरावर मारलेल्या छापेमारीत तब्बल 100 किलो सोनं आणि 10 कोटी रुपये हस्तगत करण्यात आलेत... आयकर विभागाकडून सलग 36 तास छापेमारी सुरु होती.. कन्हैयालाल रस्तोगी आणि त्यांचा छोटा भाऊ संजय रस्तोगी यांची लखनऊमध्ये रस्तोगी अँड सन्स नावाची सोन्याची दुकाने आहेत.. शिवाय रिअल इस्टेट, विट भट्ट्या अशा व्यवसायातही रस्तोगी ब्रदर्सची गुंतवणूक आहे... आयकर विभागाला रस्तोगी ब्रदर्सच्या व्यापाराशी संबंधीत काही तक्रारी आल्या होत्या...याच संबंधात आयकर विभागाने मंगळवारी रस्तोगी ब्रदर्सच्या विविध ठिकाणांवर छापे मारले...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!