जयपूर : राजस्थानच्या अलवरमध्ये कथित गोरक्षकांच्या मारहाणीत एकाचा बळी

363 views · Published 21 July 2018 · 0:39 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कथित गोरक्षकांचा उच्छाद पुन्हा एकदा राजस्थानच्या अलवरमध्ये पाहायला मिळाला आहे.  कथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. अकबर खान असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो हरियाणाचा रहिवासी आहे. अकबर आपल्या मुलासोबत दोन गायींना घेऊन जात होता. यावेळी काहीजणांना अडवलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. यातून अकबरचा मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र. जमावाने अकबरला बेदम मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. गोरक्षेच्या नावाखाली एखाद्याला जीवे मारण्याचा ही अलवरमधील तिसरी घटना आहे.

More from this channel