दिवाळीनिमित्त सुवर्ण मंदिरात नयनरम्य रोषणाई, फटाक्यांचीही आतषबाजी | अमृतसर | एबीपी माझा

867 views · Published 7 November 2018 · 1:35 · Indexed 19 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आज देशभरात दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.. गल्ल्या, शहरं, राज्य रोषणाईनं न्हाऊन निघाली... आकाशात आतषबाजीनं अनेक रंग भरले.. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरावरील रोषणाईनं मंदिर आणि मंदिर परिसर झळाळून निघाला..
सुवर्ण मंदिराची दृश्यं नेत्र दिपवणारी आहेत.. मंदिर परिसरातली रोषणाईमुळे मंदिराचं चैतन्य आणि समृद्धी लखलखत होती.. तर तिकडे नवी दिल्लीचं राजपथावरही रोषणाई करण्यात आली.. तिकडे मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवरही आकर्षक लाईटिंग करण्यात आली.. त्यामुळे सीएसएमटी परिसरही रोषणाईत न्हाऊन निघाला होता...

More from this channel