नवी दिल्ली : एसबीआयच्या एफडी व्याजदरात वाढ

2,204 views · Published 31 July 2018 · 0:28 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी आपल्या काही विशिष्ट अवधींच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार या व्य़ाजदरात 0.05 ते 0.1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हे नवे व्याजदर कालपासून लागू करण्यात आले आहेत. एसबीआयच्या 1 ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6 पूर्णांक 65 टक्के व्याजदर होता. तो आता 6 पूर्णांक 70 टक्क्यांवर गेला आहे.

More from this channel