कोल्हापूर | अंबाबाईच्या गाभाऱ्यातील दर्शन आज दिवसभर बंद

906 views · Published 4 October 2018 · 0:25 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यातील दर्शन आज बंद असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरातील गाभाऱ्याची आज स्वच्छता होणार आहे. त्यामुळे आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अंबाबाईच्या गाभाऱ्यातील देवीचं दर्शन बंद राहणार आहे. तर, भाविकांना पितळी उमऱ्यापासूनचं देवीचं दर्शन घेता येतं.

More from this channel