राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना-विहिंप आमनेसामने | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा
1,093 views · Published 11 November 2018 · 2:24 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विश्व हिंदू परिषदेच्या रुग्ण सेवा सदनाचा आज वर्धापनदिन होता. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे उपस्थित होते. त्यांनी यावेळी शिवसेनेच्या आगामी आयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. कोकजे म्हणाले की, ''25 नोव्हेंबर रोजी शिवसेना अयोध्येत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहे. परंतु रामजन्मभूमीचा मुद्दा इतक्या वर्षांनी अचानक कसा काय आठवला हा प्रश्न मला पडला आहे. अयोध्येमध्ये शिवसेनेची किती ताकद आहे? मुंबईत परप्रांतीयांना झोडायचे आणि तिकडे (उत्तर भारतात) अयोध्येत जाऊन परप्रांतियांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय उत्तरे देणार आहेत.''
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल