गणेश विसर्जन | सांगली | ढोल-ताशांच्या तालावर फुगडीचा ठेका
2,188 views · Published 23 September 2018 · 2:07 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
सांगलीत गणरायाची बैलगाडीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांना झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद लुटला..सांगलीत यंदा १७५ गणेश मंडळं विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. शिवाय ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!